Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावमधुन आकाशात दिसला उल्कापाताचा अनोखा नजारा, नागरिकांमध्ये खळबळ

Editorial Team by Editorial Team
April 2, 2022
in जळगाव
0
जळगावमधुन आकाशात दिसला उल्कापाताचा अनोखा नजारा, नागरिकांमध्ये खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात आज सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. लोकांना सध्या  नेमंक होतंय हे काय कळेनाय. याबाबत प्रशासनाचीही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.

दरम्यान, आकाशात दिसलेले ते दृश्य म्हणजे न्यूझीलंडच्या माहीया द्वीपकल्पावरुन इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या ब्लॅकस्काय नावाच्या उपग्रहाच्या बूस्टरचे तुकडे असल्याची माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

HDFC नंतर आता Axis बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर..

Next Post

KGF: Chapter 2 चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ; निर्मात्याचा दावा एकूण तुम्ही सुद्धा होणार हैराण…पहा व्हिडीओ

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
KGF: Chapter 2 चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ; निर्मात्याचा दावा एकूण तुम्ही सुद्धा होणार हैराण…पहा व्हिडीओ

KGF: Chapter 2 चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ; निर्मात्याचा दावा एकूण तुम्ही सुद्धा होणार हैराण...पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us