Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप

Editorial Team by Editorial Team
July 22, 2022
in जळगाव
0
जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळागाव : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारला होता. त्यांच्या या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळून शिंदे आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले. एक-एक करत शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी नगरसेवक यांची रीघ लागली शिंदे गटात जाण्यासाठी. हे कार्यकर्ते जात असताना तिकडे ठाकरेंची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता जळगावच्या महापौरांनी एक धक्कादायक आरोप शिंदे गटावर केला आहे. त्यात त्यांच्यावर शिंदे गटात जाण्यासाठी दबाव आणल्याचे तसेच धमक्या दिल्याचेही म्हटले आहे, त्यामुळे हे प्रकरण आता जास्त तापण्याची शक्यता आहे, तसेच शिंदे गटाचीही यावर लवकरच प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

मसेजद्वारे विकासात अडथळे आणण्याच्या धमक्या
जळगावच्या महापौरांनी आरोप करताना म्हटले आहे की शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तसेच शिवसेना सोडून आपल्या गटात आल्यास शहराचा विकास केला जाईल. अन्यथा शहराचा विकास थांबवून अडचणी निर्माण करण्यात येणार असल्याची दुसऱ्या गटाकडून मेसेज द्वारे धमकी आल्याचा सणसणाटी आरोप शिवसेना महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे. या आरोपांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. मात्र मेसेज द्वारे होत असलेला दबाव आणि धमक्यांना बळी न पडता जळगाव शहराची निष्ठा व नागरिकांचा विश्वास हा महत्त्वाचा असल्याने या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

पुन्हा राजकारण ढवळून निघणार
त्यानंतर ही बराच राजकीय वादंग माजला होता. तसेच अनेक आमदारांना, खासदारांना ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊन आपल्या गटात सामील केले जात असल्याचा आरोप ही ठाकरे गटातील नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यातच आता जयश्री महाजन यांनी असे खळबळजनक आरोप केले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वादंग माजण्याची दाट शक्यता आहे. जयश्री महाजन यांचे हे आरोप किती खरे आणि किती खोटे हे तर चौकशी अंती स्पष्ट होईल, मात्र पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ; बँकेने दिली ही गुडनूज

Next Post

अबब.. मंत्र्यांच्या घरात कोट्यवधींच्या कॅशचा ढीग पाहून अधिकारी झाले हैराण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अबब.. मंत्र्यांच्या घरात कोट्यवधींच्या कॅशचा ढीग पाहून अधिकारी झाले हैराण

अबब.. मंत्र्यांच्या घरात कोट्यवधींच्या कॅशचा ढीग पाहून अधिकारी झाले हैराण

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us