Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !

najarkaid live by najarkaid live
January 27, 2020
in जळगाव
0
जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. त्यांनी २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेनेही भाजपला समर्थन दिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली होती, केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आज सोमवारी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निवडीची घोषणा केली. निवडीची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.

भारती सोनवणे ह्या उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्या भाजप नेते स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून कैलास सोनवणे यांची ओळख आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामिगीरी केल्याबद्दल गिरीश खडके यांचा सन्मान !

Next Post

एका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

एका गाडीत एकत्र नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आहोत: मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

ताज्या बातम्या

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’ राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us