Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

Editorial Team by Editorial Team
March 26, 2023
in जळगाव
0
जळगावकरांनो सावधान.! तुमच्याकडे तर नाही ही नोट? नकली नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड
ADVERTISEMENT
Spread the love

अमळनेर : सध्या नकली नोटा छापून चलनात आणल्या जात असल्याचे प्रमाण वाढतच आहे. अशातच आता अमळनेरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.  त्यांच्या दोघांच्या खिशात १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या.

पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना गोपनिय माहिती मिळाली, की पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत आहेत.  त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस कर्मचारी किशोर पाटील, दीपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील, सिद्धांत शिसोदे, नीलेश मोरे यांच्या पथकाला ताबडतोब पैलाड भागात रवाना करून छापा टाकण्यास सांगितले असता त्यांनी भोला टेलर यांच्या दुकानाजवळ दोन्ही व्यक्ती संशयास्पद आढळून आले.

त्यांच्या दोघांच्या खिशात १० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव कैलास शिवराम भोया (वय २८, रा. इहदरी, ता. कफराड, जि. बलसाड) व दुसरा वसंत कालसिंग मुलकाशा (वय २३, रा. कावडझिरी, ता. धारणी. जि. अमरावती) त्यांच्याजवळ दुचाकी (एमएच २७, डीसी ७०५३) व दोन मोबाईल आढळून आले.

त्यांच्याजवळील दहा हजार रुपयांच्या नकली नोटा व दुचाकीसह मोबाईल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पुढील तपास करीत आहेत.

Spread the love
Tags: #Amalner#crime#fake notes#JalgaonPolice#Note
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ; पत्नीशी अनैतिकसंबंध असल्याच्या संशयातून भावाचा केला खून..!

Next Post

अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

अरे बापरे..! अनैतिक संबंधात सासरा ठरत होता अडथळा, सुनेने प्रियकराच्या मदतीने सासऱ्यालाच संपविले

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us