Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती

najarkaid live by najarkaid live
October 2, 2019
in राजकारण, राज्य
0
जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती
ADVERTISEMENT

Spread the love

सुरेश भोळे यांना लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार
जळगांव – जळगांव शहर महानगरपालिकेला हुडकोसह जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करुन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणणार्‍या आ. सुरेश भोळे यांना विधानसभा निवडणूकीत लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धाऱ कार्यकत्यांनी ़केला आहे.तत्कालीन न.पा. ने घरकुलांसाठी हुडको तसेच जिल्हा बँकेकडूनही कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वेळेवर परतफेड न झाल्याने महापालिकेवर कर्जाच्या व्याजाचा बोझा हिमालयासारखा वाढत होता. अनेकदा डी.आर.डी. न्यायालयाने महापालिकेचे बँक खातेही सील केले होते. सुरेश भोळे हे नगरसेवक असतांना त्यांना याची जाणीव होती. या जाणिवेतून आणि शहराच्या विकासासाठीचा पण करित त्यांनी ना. गिरीष महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकली. जळगांव शहर महानगरपालिकेचे नगरसेवक असलेले सुरेश भोळे हे शहराचे आमदार झालेत. आमदार झाल्याने त्यांच्याकडून जळगांवकरांच्या अपेक्षाही अधिक वाढल्या होत्या. त्यांनीही या दिशेने नियोजनपूर्वक काम करित शहरवासियांच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे.
विकासाची घोडदौड – एकीकडे महापालिकेस कर्जमुक्त करित असतांना दुसरीकडे ना.गिरीष महाजन, आ.एकनाथराव खडसे, ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहराच्या विकासासाठी निधी मिळाल्याबाबत केलेल्या पाठपुराव्यास यश येत त्यांनी कोटयावधींचा निधी जळगांव शहरासाठी आणला.
मुलभूत समस्यांकडे लक्ष – खड्डेमय झालेले शहरातील रस्ते, वाघुरची जुनी पाईपलाईन बदलवण्यासाठी केंद्राच्या अमृत योजनेत जळगावचा केलेला समावेश तर भुयारी गटारीसाठी आणलेला कोटयवधींचा निधी हे त्यांच्या स्वप्नपूर्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. गेल्या चाडेचार वर्षात केलेल्या पाठपुराव्याने आमदारकीची टर्म संपविण्याचा आतच जळगाव शहराला कोटयवधींचा निधी मिळाला. यातून आता मुलभूत समस्या महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सोडविण्यात येणार आहे.
लाखोंचे मताधिक्य देणार – सुरेश भोळे यांनी शहरासाठी आणलेला भला मोठा निधी आणि महापालिकेची केलेली कर्जमुक्ती या बाबी लक्षात घेता त्यांनी शहरात आणखी विकासकामे करावीत यासाठी कार्यकत्यांनी त्यांना या निवडणूकीत लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
आमदारकीच्या कार्यकाळातच कर्जमुक्तीचे यश – सुरेश भोळे यांना जळगांवकरांनी 2014 मध्ये आमदार म्हणून पसंती दिली. आमदारकीचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी कर्जाच्या खाईत असलेल्या महापालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरिष महाजन, आ.एकनाथराव खडसे, महसूल आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे गेल्या चार वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करित जिल्हा बँक व हुडकोच्या कर्जाबाबत चर्चाच्या अनेक फेर्‍या केल्यात. त्यातून राज्य शासनाने हुडकोच्या कर्जाची 250 कोटीची रक्कम मनपास वर्ग केली. महापालिकेने ती हुडकोकडे भरुन कर्जमुक्त होण्याचा आनंद घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.किशोर आप्पा पाटील उद्या शिवसेना-भाजपा-रिपाई (अ)-रासप-शिवसंग्राम  महायुतीच्यावतीने हजारोंच्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

आ.सुरेश भोळे (राजूमामा)यांना लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
जळगांव शहरासाठी कोट्यवधीचा निधी आणून केली स्वप्नपूर्ती

आ.सुरेश भोळे (राजूमामा)यांना लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार !

ताज्या बातम्या

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us