Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांव जिल्हा क्रिकेट संघाचा परभणी जिल्हा क्रिकेट संघावर एक डाव व १८६ धावांनी दणदणीत विजय

najarkaid live by najarkaid live
March 17, 2023
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव,(प्रतिनिधी)- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे अंतर्गत वरिष्ठ गटाच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आहे.

काल व आज जळगाव संघाचा साखळी सामना परभणी यांच्या दरम्यान खेळण्यात आला. सामन्याची नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे उपाध्यक्ष श्री एस. टी. खैरनार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.

नाणेफेक जळगाव संघाने जिंकून परभणी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधारचा निर्णय योग्य ठरवीत जळगाव गोलंदाजांनी परभणी संघाला ३५.२ षटकात केवळ १२१ धावात बाद केले त्यात सम्राट राज ४० सौरभ शिंदे १८ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव संघा तर्फे जेसल पटेल ५ सौरभ सिंग ३ आणि ऋषभ कारवा यांनी २ गडी बाद केले प्रतिउत्तरात जळगांव संघाने आपले पहिला डाव ६७ षटकात ७ गडी बाद ३८२ धावावर घोषीत केला आणि २६१ धावांची महत्वपूर्ण अशी विजयी आघाडी घेतली त्यात कर्णधार वरुण देशपांडे याने शतकी खेळी करून १३१ धावा केल्या त्याला साथ देत निरज जोशी ८० आणि कुणाल फालक नाबाद ७५ धावा केल्या.
गोलंदाजीत परभणी संघा तर्फे शुभम कटारे २ मोहंमद युसूफ, सतीश बिराजदार आणि ओंकार मोहीते यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

परभणी संघ २६१ धावांनी पिछाडीवर पडला व त्यांचा दुसरा डाव केवळ ३४.३ षटकात ७५ धावात गारद झाला त्यात पुरुषोत्तम खांडेभरद १७, सौरभ शिंदे १५ आणि एलिझा १३ धावा केल्या गोलंदाजीत जळगांव तर्फे राहुल निंभोरे ४ सौरभ सिंग यांनी २ गडी बाद केले आणि हा सामना जळगांव संघाने एक डाव आणि १८६ धावांनी जिंकला व बोनस गुणासहित ७ गुण प्राप्त केले. ह्या सामन्यात पंच म्हणून संदिप चव्हाण व घनःश्याम चौधरी आणि गुणलेखक मोहंमद फजल यांनी काम पहिले.
विजयी संघाचे जळगाव जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष श्री अतुल जैन व संपूर्ण कार्यकारणी मंडळाने अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकरी लाँगमार्च’च्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी; जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Next Post

एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या….

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या….

एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या....

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us