Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगांवसाठी 09 उमेदवारांनी 05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज

जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक 2024 ; सहाव्या दिवशी जळगावसाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले

najarkaid live by najarkaid live
April 24, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव दि.24( प्रतिनिधी) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर सहाव्या दिवशी दि.24एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी
11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले. तर सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. त्यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट) या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे 08 उमेदवारांनी 11 अर्ज असे एकूण जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात  20 उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  राजाराम बारकू मोरे, चाळीसगाव (बहुजन समाज पार्टी ) 2, बबलू दगडू सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 03 प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, भडगाव यांनी मोहसीन नूर मोहम्मद खान भडगाव (अपक्ष )यांचेसाठी 01,प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, यांनी अब्दुल शकूर देशपांडे, जळगांव ( अपक्ष) यांचेसाठी 01, इरफान मोहम्मद फत्ते मोहम्मद शेख जळगांव (अपक्ष ) 01, अशोक ओंकार सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 04, मोहम्मद नूर लतीफ शेख, जळगाव (अपक्ष ) 04, नामदेव पांडुरंग कोळी, जळगांव (अखिल भारत हिंदू महासभा )04, ऍड. राहुल एस अकोलकर, जळगाव यांनी अनिस पांडे, जळगाव (बळीराजा पाटील पार्टी )04 असे एकूण 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत. त्यात श्रीमती कोमल बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ) 03, कालिदास दुमन चौधरी, चोपडा (अपक्ष ) 02, संजय अर्जुन चौधरी, रसलपूर ता. रावेर यांनी आकाश संजय चौधरी रा. पुनखेडा ता. रावेर (बळीराजा पार्टी (महाराष्ट्र )04, गणेश सुपडू इंगळे रा. लोहारा ता. रावेर यांनी महेश रामचंद्र तायडे, रा. खानापूर ता. रावेर (भारत मुक्ती मोर्चा संघटना, महाराष्ट्र )04, प्रभाकर पंढरी साळवे रा. कुंभारी ता. जामनेर (अपक्ष ) 03, चेतन रमेश शर्मा रा. जळगांव यांनी सागर प्रभाकर पाटील रा. बोदवड (अपक्ष )यांचेसाठी 04,रितेश श्रीराम पाटील रा. पिंप्री नांद्रू ता. मुक्ताईनगर यांनी शेख कुर्बान शेख करीम, फैजपूर ता. यावल (अपक्ष )यांचेसाठी 04, पद्माकर रामचंद्र पाटील, रा चोपडा (अपक्ष )02 एकूण 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी  जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी.करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी..अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष)यांनी आपले अर्ज दाखल केले.बुधवारी दिनांक 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 20 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

000000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्रीराम पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

फाली १० व्या संम्मेलनाचा जैन हिल्स येथे २५ एप्रिलपासून दुसरा टप्पा

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post

फाली १० व्या संम्मेलनाचा जैन हिल्स येथे २५ एप्रिलपासून दुसरा टप्पा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us