Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जलसंपदामंत्री गिरीश महाजन  जळगाव जिल्हयाचे नवे पालकमंत्री  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 

najarkaid live by najarkaid live
June 7, 2019
in जळगाव
0
जलसंपदामंत्री गिरीश महाजन  जळगाव जिल्हयाचे नवे पालकमंत्री  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद  देण्यात आले असून त्यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पदही कायम ठेवण्यात आले आहे . तर  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देंण्यात आल्याचे राज्याचे सहसचिव माधव वा. गोडबोले यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाचे परिपत्रक काढले आहे त्यात हि माहिती देण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते . मात्र जळगाव जिल्ह्यात नियोजन बैठक यासह विविध कार्यक्रमाना पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील गैरहजर राहत असल्याने याबाबत जळगावकरांमध्ये नाराजी होती . मात्र आता त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने आणि स्थानिक मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत . तसेच आगामी निवडणुकांचे नियोजन डोळ्यासमोर ठेऊन उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या आठही जागा जिंकण्याचे नेतृत्व करणाऱ्या ना. गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद देण्यात आल्याचीही चर्चा आहे . ना. महाजन हे स्थानिक असल्याने जळगाव जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात कारची दुचाकीला धडक तरुण जखमी

Next Post

खा. उन्मेष पाटील यांची खान्देश एजुकेशन सोसायटीला सदिच्छा भेट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खा. उन्मेष पाटील यांची खान्देश एजुकेशन सोसायटीला सदिच्छा भेट

खा. उन्मेष पाटील यांची खान्देश एजुकेशन सोसायटीला सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us