Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयभगवान गोयलविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
January 13, 2020
in राज्य
0
जयभगवान गोयलविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर – आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लेखक जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर स्पष्ट झाले आणि राज्यभरात या पुस्तकाचा निषेध सुरू झाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर नाराजी व्यक्त करत याचे स्पष्टीकरण मागितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडत या पुस्तकाचा निषेध केला आहे. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप या तिन्ही पक्षांनी केला. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी जय भगवान गोयल यांच्याविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आज राज्यातील विविध ठिकाणी या पुस्तकाचे तसेच लेखकाच्या छायाचित्रांचे प्रतिकात्मक दहन करत निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांसह अनेकांनी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याची भावनाही राजकीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं?: सुधीर मुनगंटीवार

Next Post

PMC बँक पुनरूज्जीवन ; पवारांची अनुराग ठाकुरांशी चर्चा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
PMC बँक पुनरूज्जीवन ; पवारांची अनुराग ठाकुरांशी चर्चा

PMC बँक पुनरूज्जीवन ; पवारांची अनुराग ठाकुरांशी चर्चा

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us