Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही… वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!

Editorial Team by Editorial Team
March 9, 2023
in राज्य
0
जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये तर १८ वर्षाची झाल्यावर ७५ हजार रोख मिळणार ; अजून बरंच काही… वाचा संपूर्ण अर्थसंकल्प!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या इतिहासात आज पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज राज्याचा अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी त्यांनी अनेक मोठं मोठ्या घोषणा केल्या.देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत असतांना महिलांच्यासाठी विविध घोषणा केल्या आहे. यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ओवीचा देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भ देऊन जन्मला येणाऱ्या मुलीसाठी मोठी घोषणा केली आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ या नव्या योजनेची घोषणा केली असून त्याद्वारे जन्मानंतर मुलीला ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर ४ हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर ६ हजार रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये देण्यात येतील. मुलगी १८ वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख ७५ हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली केली आहे.

हे पण वाचाच..

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

पन्नास खोके नागालँड ओके ; सभागृहात गुलाबरावांचा राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार

जळगाव जिल्ह्यातील २ सरपंच, ४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

अरे काही लाच लज्जा..! चालत्या बाईकवर प्रेमी युगुलांच्या रोमान्सचा VIDEO व्हायरल

याशिवाय महिलांच्या दृष्टीने बस मधील मोफत प्रवास हा पन्नास टक्के तिकीट दरात करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. एकूणच महिलांच्या दृष्टीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे, चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार यामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर जाहीर करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ; आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपयांचा सन्माननिधी

Next Post

राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी केल्या ‘या’ 20 मोठ्या घोषणा; जाणून घ्या क्लीकवर..

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी केल्या ‘या’ 20 मोठ्या घोषणा;  जाणून घ्या क्लीकवर..

राज्याच्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांनी केल्या 'या' 20 मोठ्या घोषणा; जाणून घ्या क्लीकवर..

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us