Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्मदात्या आईनेच तुकडे तुकडे करून संपवले मुलाला, आईसह भाच्याला जन्मठेपेची शिक्षा

najarkaid live by najarkaid live
March 4, 2023
in जळगाव
0
जन्मदात्या आईनेच तुकडे तुकडे करून संपवले मुलाला, आईसह भाच्याला जन्मठेपेची शिक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर,(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधांच्या आड येत होता मुलगा म्हणून थेट जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना घडली होती, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आईचे तिच्या भाच्याशी असलेले अनैतिक संबंध मुलाने पाहिले. त्यामुळे तुकडे तुकडे करून मुलाचाच खून करण्यात आला होता. याप्रकरणी अमळनेर जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी शुक्रवारी  निकाल दिला असून दोषी महिला व तिच्या भाच्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गीताबाई दगडू पाटील (३५) व तिचा भाचा समाधान विलास पाटील (२५, दोघे रा. चहार्डी, ता. चोपडा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची, तर मंगेश दगडू पाटील (१३ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना २ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती.गीताबाई व समाधान यांचे अनैतिक संबंध होते. मंगेशने ही बाब वडिलांना सांगेल असे सांगितले. दि. २ रोजी गीताबाईने त्याच्या डोक्यात काठीने तीन- चार वार केले.

तो बेशुद्ध झाला. समाधानने त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला गोणीत घातले. रात्री गीताबाई समाधानच्या घरी आली. तेथे दोघांनी त्याच्या शरीराचे कुऱ्हाड , चाकू व विळ्याने तुकडे तुकडे केले व गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी २६ रोजी गीताबाई व समाधान या दोघांना अटक केली होती.

सरकारी वकील किशोर बागुल यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यात न्यायालयाने डीएनए अहवाल, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. नीलेश देवराज, कुलदीप पाटील, तपास अधिकारी योगेश तांदळे, श्वान पथकाचे विनोद चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून गीताबाई व समाधान यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच पुरावा नष्ट केला म्हणून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. अटक झाल्यापासून आरोपी जिल्हा कारागृहातच होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१२ वी गणिताचा पेपर फुटला, सोशल मीडियावर व्हायरलही झाला… पेपर पुन्हा होणार का? शिक्षण मंडळाकडून आला मोठा खुलासा

Next Post

अदानी समूहाबाबत आली एक महत्त्वाची माहिती समोर, गुंतवणूकदारांनो वाचा काय आहे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे उचललं ‘हे’ मोठं पाऊल ; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

अदानी समूहाबाबत आली एक महत्त्वाची माहिती समोर, गुंतवणूकदारांनो वाचा काय आहे

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us