Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढा – मागणी

najarkaid live by najarkaid live
October 6, 2022
in जळगाव
0
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावात पुढचे धर्मवीर नाव काढा  – मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात असलेले छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे
त्या स्मारका उल्लेख करताना धर्मवीर असे विश्लेषण लावून धर्मवीर संभाजी महाराज असे करण्यात आलेले आहे
भारतीय इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास केला असता तर असे दिसून येते की महाराजांचे कार्य फक्त एका विशिष्ट धर्मासाठी कार्य केले नसून तर सर्व जाती धर्म अठरपगड जातीसाठी त्यांना न्यायाची भूमिका घेऊन आपले कार्य केलेले आहे.

परंतु आपण त्यांचा उल्लेख करताना धर्मवीर असा विश्लेषण त्यांचे नाव पुढे लावल्याने त्यांना एक धर्मा पुरता मर्यादित ठेवून त्यांची भूमिका ही इतर धर्मीयांप्रती ही दुष्मनीची होते का? छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक छात्रविर, एक जागतिक राजकीय तत्ववेत्ता, विविध भाषेचे जाणते अभ्यासक, लेखक, तत्त्वनिष्ठ, धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात केलेला आहे.

म्हणून आपणास विनंती आहे की त्या ठिकाणी धर्मवीर नावाच्या जागी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा करण्यात यावा,सदर निवेदन देण्यासाठी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील संभाजीब्रिगेड जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी शिवश्री मुकेश तुपे संभाजी ब्रिगेडचे मा.जि.गणेश पाटील एस ए पाटील जिभाऊ पाटील विजय जाधव रवींद्र पाटील अनिल मराठे किशोर पाटील हरी पाटील योगेश पाटील रणजीत पाटील आबा येवले किशोर डोंगरे शशिकांत मोरे रईस बागवान भिवा आबा सचिन पाटील बापू भोई रवी ठाकूर धीरज कुमार कुशावाहा आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘जल्लोष’ 2022चा शानदार समारोप ; यश पूर्सनाणी दांडिया किंग तर ऋतुजा पाटील क्वीनने सन्मानित

Next Post

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच

भारतीय मानसिकता परिवर्तनाची ताकद गांधी विचारातच

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us