Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन

शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा प्रतिमा पूजन व कोरणा योद्धा चा सन्मान

najarkaid by najarkaid
February 19, 2021
in जळगाव
0
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले  आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी( किशोर शेवरे) – छत्रपती शिवाजी महाराजां च्या काळात परकीय आक्रमण होत असे या कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांना सोबत घेऊन सर्व आक्रमण परतवून लावले. रयतेचे स्वराज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला त्यांचे विचार जर आपण सर्वांनी आत्मसात केले तर जनकल्याणाचे कार्य आपल्या हातून घडेल असे प्रतिपादन रयत सेना आयोजित शिवजयंती कार्यक्रमात पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

रयत सेना आयोजीत शिवजयंती निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर कोरणा काळात ज्या योद्ध्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर राहुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली त्यात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ बि पी बाविस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे,आरोग्य सेविका , आशा वर्कर्स, व आरोग्य विभाग, व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरणा योद्धा म्हणून रयत सेनेच्या वतीने सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विचार मंचावर आमदार मंगेश चव्हाण ,महानंदा डेअरी संचालक प्रमोद पाटील ,रयत सेना संस्थापक गणेश पवार,जेडीसीसी बँक संचालक राजेंद्र राठोड, डॉ सुनील राजपूत ,नगरसेवक भगवान राजपूत , रामचंद्र जाधव , दीपक पाटील ,वैद्यकीय अधिकारी अनुराधा खैरनार,नगरसेविका संगीता गवळी, विजया पवार ,ह्युमन राईट्स अध्यक्ष सुमित भोसले,हिरापूर ग्रा प उपसरपंच संतोष निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करून एक आदर्श निर्माण केला . शिवरायांचा आदर्श राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी घेऊन आपण समाजात चांगले कार्य आपल्या हातून घडेल असे सांगत कोरोना काळात रयत सेनेने रयतेसाठी लढणाऱ्या आधुनिक योद्ध्यांचा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात सेवा दिली अशांचा सन्मान केला खऱ्या अर्थाने हा सन्मान सार्थक आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. नगरसेवक रामचंद्र जाधव म्हणाले की या जगाचे व देशाचे अस्तित्व आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार देशाला व जगाला प्रेरणा देत राहील. स्वराज्य ही संकल्पना घटनेत उतरवण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले. कोरोना काळात रस्त्यावर २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस विभाग व आरोग्य विभागाने जीवाची परवा न करता जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली अशा योद्ध्यांचा सन्मान रयत सेनेच्या वतीने कोरणा योद्धा म्हणून सत्कार करण्यात आल्याने त्यांना काम करण्याची प्रेरणा देण्याचे काम रयत सेनेने केले.

शिवजयंती ही विचाराची शिवजयंती रयत सेनेने साजरी केली असे सांगत गणेश भाऊ पवार यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.नवनियुक्त ग्रा प सदस्य भाऊसाहेब पाटील,विनायक मांडोळे ,बाजार समिती संचालक म्हणून निवड झालेले गोकुळ कोल्हे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला ,कार्यक्रमास योगेश पाटील,अरुण पाटील,भिकन पवार,मनोज भोसले,भागवत पाटील,नितीन माळे,सतीश पवार,भष्ट्राचार नि समिती अध्यक्ष मुकेश गोसावी,प्रा रवि चव्हाण,राकेश राखुंडे,रयत क्रांतीचे पप्पु पाटील,बाळु पवार,सुनिल पवार,अनिल कापसे ,बंडु पगार ,दिलीप पवार,अनिल पवार आदि तर रयत सेनेचे पि एन पाटील, प्रमोद पाटील,संजय कापसे,दिनेश चव्हाण,विलास मराठे,योगेश पाटील,देवेंद्र पाटील,भरत नवले,छोटु अहिरे,दिपक देशमुख,कुलदीप पाटील,विकास पवार,अमोल देठे,दिनेश गायकवाड उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद पवार,अनिकेत शिंदे,गौरव शिंदे,शुभम पाटील,मयुर पवार,चेतन पवार,मंगेश देठे ,सागर घाडगे,प्रवीण पवार,शरद पवार यांनी घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहा चिमुकल्यांच्या जीव घेणाऱ्या आग प्रकरणी दोन परिचारिका विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या 'परदेशी स्ट्रेन' बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण...

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us