Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा तालुका क्षेत्रात आता 22 ते 24 मार्च ‘जनता कर्फ्यू’ जाहीर ; निर्बंध कडक असणारं…

najarkaid by najarkaid
March 21, 2021
in जळगाव
0
जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा (प्रतिनिधी)- चोपडा शहर नगरपालिका हद्दीमध्ये covid-19 बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना वेळोवेळी सूचना निर्देश आदेश निर्गमित करूनही नागरिक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे covid-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे दिनांक 22 मार्च ते 24 मार्च या कालावधीत प्रांतधिकारी सुमित शिंदे यांनी जनता कर्फ्यू वाढावीला असून असे आदेश आज दिनांक 21 रोजी दिले आहेत.

मागील वर्षी विविध स्वयंसेवी, संस्था, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेला जनता कर्फ्यू च्या काळात बाधित रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आले होते त्यामुळे लॉकडाऊन हा covid-19 विषाणूचा संसर्ग कमी प्रभावी उपाय योजना असल्याचे दिसून आले आहे.

covid-19 विषाणूचा वाढता प्रसार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता चोपडा नगर परिषद क्षेत्रात नागरिकांचे व्यवहार,मुक्तपणे संचार यावर निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने धरणगाव नगरपरिषद हद्दीत दिनांक 23 मार्च 2019 रोजी एक वाजेपासून दिनांक 27 मार्च 2019 रोजी रात्री 24 वाजेपर्यंतच्या कालावधीत जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) जाहीर करून निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

काय बंद राहणार….

सर्व बाजारपेठा,आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंदरातील,शैक्षणिक संस्था,शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील.केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील.सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील. शॉपिंग मार्केट, बार्बर शॉप, स्पा सलून,लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले,बंद रातील.गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा,प्रदर्शने, मेळावे, संमेलन,बंद रातील. पान टपरी,हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील.

दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने,वृत्तपत्र सेवा,मीडिया सेवा, कुरियर, पेट्रोल पंप,अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील.आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय 50% उपस्थित, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील.आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ,पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील.रेल्वे,विमान, बस,सेवा सुरू राहील.वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंध मधून दूध विक्री केंद्रे वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर,ऍम्बुलन्स सेवा, नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना जसे की कृषी विभाग,महावितरण, टेलिफोन, घरपोच सर्वे सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसील कार्यालय मधून पाच घेणे आवश्यक राहील.

वरील प्रमाणे चोपडा नगरपरिषद हद्दीत लागू करण्यात आलेल्या त्याचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील यासाठी नगरपालिका कार्यालयाने पथके नेमावी व पोलिस निरीक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरवावा असे आदेशात नमूद आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता 1860 45 चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्णतः कोविड रुग्णालय

Next Post

परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

परमबिर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us