Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन…८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद

najarkaid live by najarkaid live
May 3, 2022
in राष्ट्रीय
0
चीनच्या २६ शहरांत लॉकडाऊन…८ प्रांतांत सुमारे २ महिन्यापासून शाळा बंद
ADVERTISEMENT

Spread the love

कोरोना संसर्ग वाढीने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली असून सर्व उपाय करूनही चीन मध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने चीनच्या २६ शहरांत अंशत:, अर्ध व काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लागले आहे.तसेच चीन देशातील झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतांत  गेल्या २ महिन्यापासून शाळा बंद आहेत. दिवसेंदिवस ओमायक्रॉनमुळे रुग्ण वाढत आहेत.

२१ कोटी लोक स्वतःच्याच घरात कैद…

कोरोना संसर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चीन प्रशासनाने १ मे रोजी होणाऱ्या मजूर दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालून सर्व कार्यक्रम रद्द केले होते . चीनच्या मागील ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे दिनाचे कार्यक्रम रद्द झाल्याची ही पहिलीच वेळ आहे.

सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचारी मदत साहित्य वाटप आणि इतर कार्यांत…

चीनच्या अनेक शहरांत लॉकडाउनमुळे लोकांचे जीवनावश्यक वस्तु देखील वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना या संकटाना सामोरे जावे लागत आहे.दरम्यान चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी  सुमारे ७५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मदत साहित्य वाटप आणि इतर कार्यांत लावले आहे. तरीसुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने आता कम्युनिस्ट पक्षाच्या जवळपास ५० लाख कार्यकर्त्यांना मदत कार्यासाठी उतरवले आहे.

लॉकडाऊनचा चीनच्या जीडीपीवर परिणाम…

तब्बल २६ शहरांत लॉकडाऊन असल्या कारणाने त्याचा थेट परिणाम चीनच्या २२ टक्के जीडीपीवर परिणाम होत आहे. अशा वेळी चीनच्या ११२६ लाख कोटींच्या एकूण जीडीपीपैकी २४७ लाख कोटींची अर्थव्यवस्था प्रभावित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावसह राज्यात पोस्ट विभागात १० उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ; भरती जाहीर

Next Post

मुलाच्या आत्महत्ये नंतर पित्यानेही केली आत्महत्या ; यावल येथील घटना

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

मुलाच्या आत्महत्ये नंतर पित्यानेही केली आत्महत्या ; यावल येथील घटना

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us