Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिदंबरम यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

najarkaid live by najarkaid live
November 15, 2019
in राष्ट्रीय
0
चिदंबरम यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला असून चिदंबरम यांना तूर्त कोठडीतच राहावे लागणार आहे. २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीतच आहेत. 

चिदंबरम यांनी ८ नोव्हेंबर रोजी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर आज न्या. सुरेश कैट यांच्यापुढे सुनावणी झाली असता त्यांनी जामिनास नकार दिला. तपास सध्या प्रगतीपथावर असून आता जामीन दिल्यास त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत हायकोर्टाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने चिदंबरम यांची २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांना आणखी काही काळ कोठडीतच काढावा लागणार आहे. चिदंबरम यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.

२००७ मध्ये पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपये इतका परकीय निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. या मंजुरी प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने त्या आधारावर १५ मे २०१७ रोजी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना दिल्लीतील जोरबाग येथील निवासस्थानातून सीबीआयच्या पथकाने नाट्यमयरित्या अटक केली होती. त्यानंतर चिदंबरम कोठडीतच आहेत. आधी सीबीआय कोठडी, नंतर ईडी कोठडी आणि आता चिदंबरम न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या ते तिहार कारागृहात आहेत. चिदंबरम यांना प्रकृती बिघडल्याने २८ ऑक्टोबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर तासाभराने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव हिंदुत्व सोडणार नाहीत ही अपेक्षा: रणजीत सावरकर

Next Post

शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us