Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर वीस डब्यांमध्ये कोरोना विलगीकरण कक्षाचे काम सुरू

najarkaid live by najarkaid live
April 19, 2020
in जळगाव
0
चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर वीस डब्यांमध्ये कोरोना विलगीकरण कक्षाचे काम सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

  • चाळीसगाव रेल्वे स्थानकांवर वीस डब्यांमध्ये कोरोना विलगीकरण कक्षाचे काम सुरु
  • खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डब्यांची निर्मिती काम अंतिम टप्प्यात

चाळीसगाव (प्रतिनिधी)- देशात कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. देशवासियांनी आजवर अतिशय जागरूकतेने या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला सुरूच ठेवला आहे तरी देखील आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास भविष्यातील उपाययोजनेच्या अनुषंगाने सुमारे वीस हजार रेल्वे डब्यांचे कोरोना विलगीकरण कक्ष निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या धुळे बोगी यार्ड कडे एकूण वीस डब्यांमध्ये रात्र दिवस काम सुरू असून आज सायंकाळी पाच वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर योगेश थोरात, परिचालन निरीक्षक एन पी बडगुजर, आर पी एफ इन्स्पेक्टर भागवत सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, शेटे काका,नरेन काका जैन,समकीत छाजेड, कपिल पाटील, अक्षय मराठे,अमित सुराणा,अमोल मराठे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ अभियंता योगेश थोरात यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. वरिष्ठ पदाधिकारी पी रामचंद्रन ,जावेद असलम यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे 20 कोचेस मध्ये “आयसुलेशन कक्ष ” रूपांतरित करण्याचे कार्य योगेश थोरात सीनियर सेक्शन इंजीनियर व त्यांची 19 कर्मचारीची टीम करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

निंभोरा येथे स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटप

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
निंभोरा येथे स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटप

निंभोरा येथे स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटप

ताज्या बातम्या

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

March 18, 2026
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us