Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथील संस्थाचालक, शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

najarkaid live by najarkaid live
September 19, 2019
in राज्य
0
चाळीसगाव येथील संस्थाचालक, शिक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्यातील 300 दिव्यांगांच्या कायम विनाअनुदानीत शाळांचा कायम शब्द काढण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढणारे संस्थाचालक आणि शिक्षक आज मंत्रालयात समाजीक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापैकी आलेल्या दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या दोन्ही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दोघेही सुरक्षा जाळीत विसावल्याने मोठा अनर्थ टळला. या दोघांपैकी एक जण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील संस्थाचालक आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आपल्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने चाळीसगाव येथील संस्थाचालक हेमंत पाटील आणि शिक्षक अरुण नेतोरे या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनीही सरकारचा निषेध करत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली असून त्या जाळीत दोघेही अडकले. या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामिनावर २६ रोजी सुनावणी

Next Post

राम मंदिर प्रकरणी न्यायालयावर विश्वास ठेवा -नरेंद्र मोदी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राम मंदिर प्रकरणी न्यायालयावर विश्वास ठेवा -नरेंद्र मोदी

राम मंदिर प्रकरणी न्यायालयावर विश्वास ठेवा -नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us