Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांद्रयान मिशन आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच :- ममता

najarkaid live by najarkaid live
September 6, 2019
in राष्ट्रीय
0
चांद्रयान मिशन आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच :- ममता
ADVERTISEMENT

Spread the love

कोलकाता-  चांद्रयान-2 विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरण्यास अवघे काही तास बाकी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी चांद्रयान-2 मोहिमेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान-2 मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
एका कार्यक्रमात भाषण करताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताने यापूर्वी चांद्रयान मोहीम राबवलीच नव्हती, अशा थाटात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या मोहिमेचा गवगवा करत आहे. खरेतर देशातील आर्थिक संकटावरून देशवासियांचं लक्ष विचलीत करण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे, अशी टीका बॅनर्जी यांनी केली आहे.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना झालेल्या अटकेच्या अनुषंगानेही केंद्रावर टीका केली. चिदंबरम प्रकरणी कायदा त्याचं काम करेलच. पण भाजप सरकारने चिदंबरम यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती, असं त्या म्हणाल्या.
आसाममध्ये एनआरसीच्या यादीतून भारतीयांचीच नावं वगळली आहेत. त्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शब्दांत सांगायचे तर राजकारण करण्याऐवजी मोदी सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावतानाच मीडिया, न्यायपालिका आदी लोकशाहीचे सर्व स्तंभ सरकारच्या इशार्‍यावर काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विदर्भात आज काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा

Next Post

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार  जाहीर

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार  जाहीर

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना स्व. कांताबाई जैन साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार  जाहीर

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us