Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांदवड वार्ड क्र. 5 मध्ये डांबरीकरणाचे उदघाटन

najarkaid live by najarkaid live
May 17, 2020
in राज्य
0
चांदवड वार्ड क्र. 5 मध्ये डांबरीकरणाचे उदघाटन
ADVERTISEMENT

Spread the love

चांदवड, (प्रतिनिधी) – माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांदवड येथे वार्ड क्र. 5 मध्ये आज रविवार दि.17 मे 2020 रोजी चांदवड भूषण कासलीवाल प्रथम नगराध्यक्ष यांच्या,व वार्डाचे नगरसेवक नवनाथ आहेर यांच्या उपस्थतीत कोरोना संसर्ग जन्य परिरिस्थतीचा विचार करून व नियम अटी विचारात घेऊन उदघाटन करण्यात आले.

माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य ठेऊन यांनीच चांदवड शहरासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्या निधी अंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे.गिरीश महाजन यांना वाढदिवसानिमित्त हीच भेट आम्ही चांदवड कराणी दिली.सदर रस्ता हा गुरुकुल कॉलोनी येथे सुरू करण्यात येत असून या रस्त्यासाठी साधारणतः 66 लक्ष रुपये मंजूर असून 2 कि.मी.रस्ता पूर्ण होणार आहे.रस्त्याचे उत्कृष्ट काम करावे व अंदाज पत्रकानुसार व नियमानुसार सर्व गोष्टीची पूर्तता करावी असे वक्तव्य  कासलीवाल यांनी नगरपरिषद अभियंता व संबंधित ठेकेदार याना सूचना केल्या या वेळी चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,वार्डाचे नगरसेवक नवनाथ आहेर,निलेश काळे,निलेश गुजराथी,डॉ.जीवन देशमुख,नगरपरिषदेचे मुख्य अभियंता शेषराव चौधरी, सहायक अभियंता अनिल कुरे,उदय वायकोळे,किशोर सैद,सुनील जगताप,अशोक वायकोळे,पंकज राऊत,शक्ती ढोमशे, नितीन फंगाळ व आदी नागरिक उपस्थतीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकारांच्या आर्थिक पॅकेज करिता शासनाकडे पाठपुरावा सुरु – वसंतराव मुंडे

Next Post

जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

जिल्ह्यात आज नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us