Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चहासोबत चुकूनही ‘हे’ 6 पदार्थ खाऊ नका.. अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Editorial Team by Editorial Team
October 28, 2022
in आरोग्य
0
चहासोबत चुकूनही ‘हे’ 6 पदार्थ खाऊ नका.. अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
ADVERTISEMENT

Spread the love

आपल्या देशात चहाप्रेमींची कमी नाही. लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने करतात. पण काही लोक असे आहेत ज्यांचा चहा जरी चुकला तरी देखील त्यांचा दिवस चांगला जात नाही. चहा प्यायल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटू लागते. पण जास्त चहा पिणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. तसेच जास्त चहा प्यायल्यास अपचन, गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अनेकांनी चहासोबत काही पदार्थ खाण्याची सवय असते. योग्य माहिती नसल्यामुळे अनेक जण चहासोबत वेगवेगळे पदार्थ खातात. पण यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

आज आपण चहासोबत कोणते पदार्थ खाणं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात ते जाणून घेणार आहोत…

1. बेसनचे पदार्थ खाणं टाळा.

काही लोक चहासोबत बेसन असलेले पदार्थ जसे की भजी किंवा इतर पदार्थ खातात. पण चहा आणि बेसन मिश्रण आरोग्यासाठी वाईट आहे. बेसनाचे पदार्थ चहासोबत खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

2. चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये.

दुधाच्या चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. विशेषतः लिंबाचं सेवन टाळावं. कारण चहामध्ये दुध असल्यास त्यावर लिंबातील अॅसिडचा परिणाम होईल आणि हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

3. चहासोबत कच्चे पदार्थ खाऊ नये.

चहासोबत सॅलड, उकडलेलं अंडे, मोड आलेली कडधान्यं अशा कच्च्या पदार्थांचं सेवन करू नये.

4. चहासोबत थंड पदार्थांचं सेवन करु नका.

चहासोबत थंड पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. चहासोबत कोणतेही थंडी पदार्थ खाल्याने त्याचा शरीरावर दुष्परिणाम होईल. सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादींचा देखील थंड पदार्थांमध्ये समावेश होईल. चहा गरम असतो यासोबत थंड पदार्थ खाल्याने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

5. चहासोबत चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत

हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण चहासोबत हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. अनेकांना सकाळी नाश्त्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांचं सॅलड आणि चहा पिण्याची सवय असते. पण हे मिश्रण आरोग्यासाठी वाईट आहे. हे दोन्ही पदार्थ सेवन करताना यांच्यामध्ये किमान एक तासाचं अंतर ठेवा.

6. चहासोबत हळदयुक्त पदार्थांचं सेवन टाळावं.

चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे सेवन करु नये. हळदीमध्ये द्रव घटक असतात, ज्याच्या रासायनिक अभिक्रियाने तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

(टीप :येथे दिलेली माहिती  केवळ सामान्य माहितीसाठी आहे. यावर नजरकैद कुठलाही दावा करत नाही.  अधिक तपशीलांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; काय आहे आजचा भाव??

Next Post

या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तुरुंगात पाठवा… मृत्यूपूर्वी मुलीचा Video व्हायरल

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तुरुंगात पाठवा… मृत्यूपूर्वी मुलीचा Video व्हायरल

या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तुरुंगात पाठवा... मृत्यूपूर्वी मुलीचा Video व्हायरल

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us