Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

najarkaid by najarkaid
April 9, 2025
in जळगाव
0
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्तेच्या वाटणीबद्दल मतभेद असल्याच्या कारणावरून वाद असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील काहीवेळा, मालमत्तेच्या हक्कांबद्दल किंवा वाटणीच्या पद्धतीबद्दल वाद निर्माण होऊ टोकाची भूमिका घेत परिवारात वैर होतांनाचे आपण पाहिले आहे मात्र घराच्या वाटणीच्या वादात पित्यानेच पोटच्या मुलाचा निर्घृण खून केल्याची अंतःकरण हादरवणारी घटना  जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातून समोर आली आहे.बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणात मुलाचा भाऊही सहभागी असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

याबाबत असे की, बाळद खुर्द गावात राहणाऱ्या मृत बाळू शिंदे याने घराच्या वाटणीत आपला हक्क मागितला होता. यावरून वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी त्याच्याशी वाद घालून त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जबर मारहाण करत त्याचा जागीच अंत केला.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी गावचे पोलीस पाटील सुनील लोटन पाटील (वय ५४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम १०३(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेने बाळद खुर्द गावात हळहळ व्यक्त होत असून, केवळ घराच्या वाटणीसारख्या किरकोळ कारणावरून मुलाचा जीव गेला, ही गोष्ट अंतःकरण हादरवणारी आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करत आहेत.

संपत्ती वाटणी वरून अनेकदा परिवारात वाद होत असतात अशावेळी कायदेशीर व इतर पर्याय असतात त्या मार्गाने ते सोडवले पाहिजे.

  • वाटणीचा वाद कसा सोडवायचा? 

    • दावा दाखल करणे: जर वाटणीसाठी कोणताही सदस्य सहमत नसेल, तर तो न्यायालयात दावा दाखल करू शकतो. 
    • मध्यस्थी: कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. 
    • वकिलाची मदत: कायदेशीर प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी वकिलाची मदत घेणे आवश्यक आहे. 
    • रद्दककरण याचिका: जर वाटप चुकीच्या पद्धतीने झाले असेल, तर रद्दीकरण याचिका दाखल करता येते. 
  • कायदेशीर बाबी:

    • हिंदू एकत्रित कुटुंब: हिंदू कुटुंबात, सदस्यांना संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत समान हिस्सा मिळवण्याचा हक्क असतो.
    • अज्ञान सहदायाद: अज्ञान सहदायादास वाटणी देणे वा न देणे, न्यायालयाच्या स्वेच्छेवर अवलंबून असते.
    • स्वच्छता वाटणी: मालमत्तेचे प्रत्यक्ष विभाग पाडणे, वाटणीपत्र किंवा करारनामा करणे, लवाद नेमणे, न्यायालयात दावा करणे इ. अनेक मार्गांनी वाटणी करता येते.

    धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

    पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

    वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

    मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

    १२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या…

    मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…

    जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

    दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

    दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

    उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!

    १२वीनंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!

    ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

    मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!

    पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

    ‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

    Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

Next Post

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us