Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घराघरात वाचन संस्कृती रुजवावी – मंगेश चव्हाण

najarkaid by najarkaid
September 19, 2019
in जळगाव
0
घराघरात वाचन संस्कृती रुजवावी – मंगेश चव्हाण
ADVERTISEMENT

Spread the love

विविध ठिकाणी वाचनालयाचे लोकार्पण, उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

चाळीसगाव – बदलणाऱ्या जीवनशैली बरोबरच वाचन संस्कृती देखील लोप पावत आहे. “वाचनाने माणसाचं मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही” शक्य तितका आपल्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून वाचन केले पाहिजे. त्यामुळे घराघरात वाचन संस्कृती रुजवावी असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील विविध ठिकाणी वाचनालयाचे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.

यावेळी कार्यक्रमात उपस्थित नगरसेवक राजेंद्र आण्णा चौधरी, सोमसिंग आबा राजपूत, चंद्रकांत तायडे, भास्कर पाटील, बाळासाहेब मोरे, अरुण बापू अहिरे, चिराग शेख, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश राजपूत, पं. स. सदस्य पियुष साळुंखे, पं. स. सदस्य सतिश पाटे, सरपंच अनिल नागरे,भा ज पा तालुका सरचिटणीस प्रा सुनील निकम डॉ.रवींद्र मराठे,ऍड. धनंजय ठोके, सरचिटणीस सचिन दायमा, प्रफुल्ल पाटील, शांताराम पाटील, ज्ञानेश्वर बागुल, स्वप्नील कोतकर, मंगेश चव्हाण मित्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की,  वाचन संस्कृती रुजवा असे नुसते म्हणून चालत नाही त्यासाठी कृतिशील प्रबोधन तितकेच महत्वाचे आहे.त्यामुळे मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी  दहा वाचनालयाचे लोकार्पण करण्याची इच्छा यामाध्यमातून पूर्ण झाली. इंटरनेट च्या युगात मुलं जास्त रमायला लागली असून त्याचबरोबर वाचन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. दैनंदिन वृत्तपत्रे वाचनातून देशात सुरू असलेल्या घडामोडी कळतात. वृत्तपत्र वाचन हे स्वतःला अपडेट ठेवण्याचे साधन आहे. प्रत्येकाने घराघरात अवांतर वाचनाची पुस्तके ठेवावी जेणेकरून आपली मुलं त्यात रमतील. असे प्रतिपादन त्यांनी उपस्थितांना केले.
शहरातील आदर्श टी हाऊस रेल्वे स्टेशन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, रेल्वे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, हिरापूर रोड आदर्श नगर येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, रुद्र हनुमान नगर येथे रुद्र हनुमान सार्वजनिक वाचनालय, पाटणादेवी रोड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय, शिवाजी घाट येथे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, तहसील कचेरी समोर वीर सावरकर सार्वजनिक वाचनालय, खरजई नाका येथे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय, बस स्थानक परिसरात धर्मवीर संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, के.आर.कोतकर कॉलेज समोर मेवाड नरेश महाराणा प्रताप सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे मंगेश चव्हाण मित्र परिवाराचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिंगोणा येथे शहीद स्मारकाचे  लोकार्पण

Next Post

तर भाजपशी युती नाही: शिवसेना

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
तर भाजपशी युती नाही: शिवसेना

तर भाजपशी युती नाही: शिवसेना

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us