Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी खुशखबर! IBPS मार्फत तब्बल 3049 रिक्त जागा

Editorial Team by Editorial Team
August 1, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

IBPS PO अधिसूचनेची प्रतीक्षा संपली आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार आजपासून म्हणजेच १ ऑगस्टपासून अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?
जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असेल तर तुम्ही या रिक्त पदासाठी अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : यासाठी सर्वसामान्य उमेदवाराला 850 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याच वेळी, SC, ST आणि PWBD प्रवर्गातील उमेदवारांना फक्त 175 रुपये शुल्क भरावे लागेल.

वय मर्यादा काय आहे
20 ते 30 वयोगटातील लोक या पदासाठी अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज :
IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर पीओ अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.
यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर अर्जासाठी विचारलेली माहिती प्रविष्ट करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Spread the love
Tags: IBPS
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पवयीन मुलीला भाड्याच्या खोलीत नेऊन अत्याचार ; चाळीसगावातील धक्कादायक घटना

Next Post

राज्यात पुन्हा कोसळधार!! पुढचे चार ते पाच दिवस महत्वाचे, जळगाव जिल्ह्यात कशी राहणार पावसाची स्थिती?

Related Posts

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा

राज्यात पुन्हा कोसळधार!! पुढचे चार ते पाच दिवस महत्वाचे, जळगाव जिल्ह्यात कशी राहणार पावसाची स्थिती?

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us