Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !

najarkaid by najarkaid
December 20, 2019
in राज्य, राजकारण
0
ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा; आमदार संजय सावकारेंची विधानसभेत मागणी !
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर-  येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेत पुरवणी मागणीवर चर्चा सुरु आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी चर्चेत भाग घेतले. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे, मात्र अद्याप काम पूर्ण करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांना विलंब होत असल्याचे सांगत आमदार सावकारे यांनी ग्रामीण रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा अशी मागणी केली. तसेच मुलभूत सुविधेअंतर्गतच्या कामांना दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी देखील आमदार सावकारे यांनी केली.

जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यात सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असतात. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी संजय सावकारे यांनी केली. जातवैधता प्रमाणपत्र कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने देखील प्रमाणपत्र वाटपात विलंब होत असल्याचे आमदार सावकारे यांनी निदर्शनास आणून दिले.

पाणी पुरवठा योजनेअंतर्गत भुसावळ मतदार संघातील जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. १० टक्के कामे बाकी आहे. मात्र हे काम अडून पडले आहे. तातडीने हे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार सावकारे यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले

Next Post

अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

अंत्यसंस्काराला जातांना अपघात; काका-पुतणे ठार !

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us