Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

najarkaid live by najarkaid live
September 22, 2022
in Uncategorized
0
ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा- अनिकेत पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २० प्रतिनिधी – ग्रामविकासामध्ये ग्रामपंचायतीचे महत्त्व खूप आहे त्याचे अधिकार समजून घेताना सरपंचांनी आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या समजून घेतले पाहिजे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येऊ शकतो यासाठी रचनात्मक कार्य केले पाहिजे, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सुरू असलेल्या यशदाच्या सरपंच निवासी प्रशिक्षण शिबीर सरपंचांनी मोलाचे मार्गदर्शक ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.

यशदा प्रशिक्षण केंद्रातर्फे सुरू दि.20 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या निवासी सरपंच प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अनिकेत पाटील बोलत होते. दीप्रज्वलनाने सुरवात झाले. अनिकेत पाटील यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे नितीन चोपडा, यशदा सत्र समन्वयक कल्पना पाटील, यशदा प्रविण प्रशिक्षक अशोक पाटील, पीआरटीसी खरोदा सेवानिवृत्त प्राचार्य रमेश चौधरी उपस्थित होते.

जागतिक संघटना युनोने शाश्वत विकासासाठी १७ संकल्पांसह २०३० पर्यंत कार्य करण्याचे ठरविले असून यात १९४ देशांनी सहभाग घेतला आहे. त्या संकल्पना, ध्येयांविषयी जनजागृतीसाठी भारताने नऊ विकासात्मक संकल्पनांवर काम सुरू केले असून यातील कमीत कमी तीन संकल्पांवर कृतिशील काम करून गावागावांमध्ये विकासगंगा पोहचविण्याचे ध्येय निश्चिती केले आहे. यानुसार पुणे यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ शेड्डी, सत्रसंचालक दत्तात्रय पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार गांधी रिसर्च फाऊंडेशन येथे सरपंच परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, चोपडा या तालुक्यातील सुमारे ३० च्यावर सरपंचांनी सहभाग घेतला. गांधीजींचा विचार हा ग्रामविकासाच महत्त्वाचा केंद्र आहे त्यानुसार हे प्रशिक्षण प्रासंगिक असल्याचे नितीन चोपडा यांनी सांगितले.

आज रमेश चौधरी यांनी ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामसभेसह सर्वसभा, ग्रामपंचायत पंचाग, दफ्तरांच्या नोंदी १ ते ३३ नमुने यावर मार्गदर्शन केले. अशोक पाटील यांनी लेखासंहिता, अंदाजपत्रक, लेखा परिक्षण, आर्थिक नियोजन, ताळेबंद यासह महत्त्वाच्या नोंदी यावर मार्गदर्शन केले. कल्पना पाटील यांनी खेळ दोन पाऊल पुढे दोन पाऊल मागे यातून रंजकपद्धतीने एसडीजी थीमने गावातील वंचित घटकांना सोबत घेऊन शाश्वत विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार कल्पना पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post

नागो लक्ष्मण पाटील यांचं निधन ; २३ रोजी अंत्ययात्रा

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us