Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रहण सुटणार, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार: संजय राऊत

najarkaid live by najarkaid live
November 5, 2019
in राज्य, राजकारण
0
ग्रहण सुटणार, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार: संजय राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: दिल्लीतील ‘फडणवीस-शहा भेट’ आणि ‘शरद पवार-सोनिया गांधी’ भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार असे सूचक वक्तव्य केले आहे. ‘ही सत्याची लढाई असून, विजय आमचाच होईल. राज्याचा निर्णय राज्यातच होणार’, असे सांगताना, ‘राज्याचा चेहरा आता बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार’, अशा शब्दात राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देवेंद्र फडणवीस मावळते मुख्यमंत्री, शिवसेनेचा टोला

Next Post

रायसोनी महाविध्यालयात ड्रामा क्लबच्या वतीने रंगभूमी दिवस जल्लोषात साजरा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
रायसोनी महाविध्यालयात ड्रामा क्लबच्या वतीने रंगभूमी दिवस जल्लोषात साजरा

रायसोनी महाविध्यालयात ड्रामा क्लबच्या वतीने रंगभूमी दिवस जल्लोषात साजरा

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us