Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य नमुना संकेतस्थळावर उपलब्ध  

najarkaid live by najarkaid live
December 11, 2019
in जळगाव
0
ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य नमुना संकेतस्थळावर उपलब्ध   
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,  कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावा.

ग्रंथालय सेवा देण्याऱ्या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत, इमारत बांधकाम व इमारत विस्तारासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापना करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे, ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीच्या प्रस्तावासाठी विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत अर्ज चार प्रतीत संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे 20 डिसेंबर, 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष रोकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी 21 डिसेंबर रोजी सभेचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना

जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना

ताज्या बातम्या

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us