Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गौताळा अभयारण्य मध्ये अचानक आग जवळपास पाच हेक्टर वनक्षेत्र जळून खाक वन्यजीव विभागाचे आग विझवण्यासाठी केले शर्तीचे प्रयत्न

najarkaid live by najarkaid live
May 7, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (ग्रामीण प्रतिनिधी)  :- चाळीसगाव वन क्षेत्रामध्ये काल दि. ६ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वणवा पेटून त्याचे रूपांतर मोठ्या आगीत झाल्याने गौताळा अभयारण्यातील नियत क्षेत्र बोढरे कक्ष नंबर ३१४ मधील जवळपास पाच हेक्टर क्षेत्रात या आगीमुळे वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे मात्र वनविभागाच्या वन्यजीव कर्मचाऱ्यांच्या लक्षात लगेच ही बाब आल्याने त्यांनी ताबडतोब आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

मात्र प्रचंड उष्णता व हवा यामुळे आग अधिक रौद्र रूप धारण करत होती डोंगर परिसरातील मोठमोठ्या दर्या दगडधोंडे याचा सामना करत या कर्मचाऱ्यांना आग विझवतांना मोठ्या प्रमाणात जखमा देखील झाल्यात मात्र क्षेत्रातील मुक्या प्राण्यांना या आगीची झळ पोहचून प्राण्यांच्या जीविताची हानी होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास १८ तास या दुर्गम भागात विना अन्न पाण्या वाचून आपल्या जीवाची बाजी लावून आज पहाटे सात वाजेपर्यंत जंगलातील ही आग आटोक्यात आणली आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे खरंतर कौतुक झाले पाहिजे कारण आज जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस या आजारातून मनुष्यप्राण्याची सुटका व्हावी यासाठी डॉक्टर पोलीस प्रशासन नर्सेस सामाजिक संस्था युद्धपातळीवर काम करीत आहेत अशाच परिस्थितीत वन्य प्राण्यांना देखील सुरक्षित राहता यावे यासाठी वन विभागातील हे कर्मचारी वन्यप्राण्यांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता करून देण्यापासून तर अशा प्रकारचा वनवा पेटल्या नंतर प्राण्यांची जीवित हानी होऊ नये यासाठी कुठल्याही प्रसिद्धीपासून दूर राहून काम करीत आहेत मात्र हे कर्मचारी व त्यांचे काम फारसे जगासमोर येत नसते कारण हे काम अत्यंत दुर्गम भागात होत असल्याने त्याची प्रसिद्धी क्वचितच होते अशा या मुक्या प्राण्यांच्या जीवन दात्यांना देखील धन्यवाद आज गौताळा अभयारण्य लगत असलेल्या तळोंदा पाथर्डे सांगवी येथील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ही आग विझवण्याच्या कामात चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण आर. बी. शेटे वनपाल पाटणा डी. एस. जाधव वनपाल बोडरे महिला वनरक्षक सौ मनीषा त्रिमाळी कुमारी तेजस्विनी पाटील तसेच वनमजूर व लंगडा तांडा येथील मजूर यांनी मोलाचे योगदान दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी आज पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

चाळीसगांव च्या आमदाराच्या मोतोश्री व सौभाग्यवतींनी जनसेवा कार्यालयात उघडले साहाय्यता कक्ष

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चाळीसगांव च्या आमदाराच्या मोतोश्री व सौभाग्यवतींनी जनसेवा कार्यालयात उघडले साहाय्यता कक्ष

चाळीसगांव च्या आमदाराच्या मोतोश्री व सौभाग्यवतींनी जनसेवा कार्यालयात उघडले साहाय्यता कक्ष

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us