पाचोरा – मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या S.S.C परीक्षेत विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या प्रथम 5 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन नानासो.श्री.व्ही. टी. जोशी, व शालेय समिती चेअरमन दादासो. श्री .खलील देशमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी शाळा व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. सुधीर पाटील सर,उपमुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ मॅम, पर्यवेक्षक सौ. पी.पी. पाटील मॅम, आर.एल.पाटील,एस.एन.पाटील
, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

















nice post good job