Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राज्य, राजकारण
0
गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे 12 डिसेंबर रोजी काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता तर पंकजा मुंडेंच्या ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही. मात्र पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, त्या सर्व अफवा नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत, पंकजा मुंडेंची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल, असे म्हटल्याने, चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे.

मुंडेंना अभिप्रेत महाराष्ट्र घडवणार

पंकजांना रिप्लाय देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो”.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

Next Post

व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून २९५ कोटींचा निधी

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून २९५ कोटींचा निधी

व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून २९५ कोटींचा निधी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us