Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरी अभियांत्रिकीत महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी लेझीम पथकात मुलींचा सहभाग

najarkaid by najarkaid
February 19, 2020
in जळगाव
0
गोदावरी अभियांत्रिकीत महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी लेझीम पथकात मुलींचा सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  —गोदावरी अभियांत्रिकीत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात येउन लेझीम पथकात मोठया संख्येने मुलींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील प्रमुख वक्ते शिवव्याख्यानकर्ते प्रा अर्जुन पाटील, प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रविण फालक, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.देवेंद्र मराठे इ मान्यवरांच्या उपस्थीतीत शिवपूजन करण्यात आले.

सकाळी ९ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून मुलींच्या भव्य लेझीम पथकासह राजेंच्या भव्य मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना माजी खा.तथा गोदावरीचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी शिवाजी महाराजांची युध्दनिती कला अवगत करून आयुष्यातील मोठया संकटावर न खचता सामोरे जात मात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहीजे.शिव व्याख्यानकर्ते प्रा अर्जुन पाटील यांनी शिवाजी महाराजांचा गौरवशाही इतिहासावर प्रकाश टाकतांना शिवाजी महाराजांनी श्रमता व सर्वधर्म स्वराज्य स्थापन केले त्यांनी कधी कुठल्या जातीधर्माचा अनादर केला नाही. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललीत इंगळे यांनी तर आभार वैभव तराले यांनी मानले यशस्वीतेसाठी प्रा देवेंद्र मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल नकुल गाडगे, वैभव तराले, शुभम तिफणे,चेतन बढे, रोहीत मोरे आदिंनी परिश्रम घेतले.

आज उल्हास २०२० स्नेहसंमेलनाचे आयोजन
माजी खा. डॉ उल्हास पाटील यांचा दि २३ फेबु्रवारी रोजी वाढदिवस असल्याने गोदावरी अभियांत्रिकीत आज उल्हास २०२० स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले आहे.
यात सकाळी ९ वा रक्तदान शिबिर तर दु. १२ वा शेलापागोटे, संध्याकाळी ५.०० वा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी गायन,वादन,नृत्य कला सादर करणार आहे यावेळी माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, गोदावरी पाटील, आदि मान्यवर उपस्थीत राहणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महसूल प्रशासनाचे अधिकारी ठरले ‘चोरावर मोर’

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील फिनिक्स२०२० स्पर्धेचा समारोप

Related Posts

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील फिनिक्स२०२० स्पर्धेचा समारोप

गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील फिनिक्स२०२० स्पर्धेचा समारोप

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us