Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोदावरीत बोट उलटून 50 जणांना जलसमाधी, 13 मृतदेह मिळाले

najarkaid live by najarkaid live
September 15, 2019
in राष्ट्रीय
0
गोदावरीत बोट उलटून 50 जणांना जलसमाधी, 13 मृतदेह मिळाले
ADVERTISEMENT

Spread the love

हैदराबाद – आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात बोट उलटून 50 जण बुडाले. या खासगी प्रवासी बोटीवर 61 प्रवाशी होते. त्यापैकी 14 जणांना वाचविण्यात यश आले. यात 13 जण मरण पावले असून बोटीवरील 10 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांच्या निकटवर्तीयांना 10 लाख रूपये मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.
घटनास्थळावर पूर्व आणि पश्‍चिम गोदावरी जिल्ह्याचे अधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) पथके आणि पोलिस घटनास्थळावर रवाना झाली आहेत. या बोटीत जीवरक्षक जाकीट घातलेल्या 14 जणांना हा अपघात पाहणाऱ्या ग्रामस्थांनी वाचविले आहे.
सेनिक पर्पहिलला जाणसाठी ही बोट कटचुलूक गावातून निघाली. त्यानंतर तासाभरात ही दूर्घटना घडली. काही ग्रामस्थांनी बोट बुडताना पाहिली. त्यांनी 14 जणांना वाचवून दोन मृतदेह काठावर आणले. बचाव कार्यासाठी आंध्रप्रदेश पर्यटन महामंडळाच्या दोन बोटी आणि एक हेलीकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून नदी दुथडी बरून वहात असताना काकीनाडा बंदर अधिकाऱ्यांनी या बोटीला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिलीच कशी? असा सवाल करण्यात येत आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश पूर्व गोदावरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री वायएसआर जगमोहन रेड्डी यांनीही या दूर्घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन पर्यटनमंत्री अवंती श्रीनिवास यांना घटनास्थळी रवाना करून मदत कार्यावर देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मसाकाच्या सभेतपेमेंट मिळत नसल्याने, उस उत्पादकांचा  गोंधळ

Next Post

पाचाेरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पाचाेरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

पाचाेरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा - संभाजी ब्रिगेडची मागणी

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us