Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबाबत मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय?

Editorial Team by Editorial Team
January 15, 2023
in राष्ट्रीय
0
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. असा मिळेल गॅस सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, आजच बुक करा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : काही दिवसानंतर देशाचे बजेट सादर केले जाणार आहे.  2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणारे हे मोदी सरकारचे हे अंतिम बजेट आहे. या बजेटमध्ये मोदी सरकार चर्चा करून प्रति एलपीजी सिलिंडरचे अनुदान आणखी एक वर्षासाठी वाढविण्याचा विचार करत आहे. सध्या एलपीजी सबसिडीबाबत ग्राहकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. कधी सबसिडी मिळतेय तर कधी नाही. अशात आता एलपीजीच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. धुरामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन सरकारने महिलांसाठी मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देण्याची योजना आखली. त्याचा चांगला फायदाही महिलांनी घेतला. आता देशात पीएम उज्ज्वला योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. या या योजनेतून सिलेंडरमागे सबसिडीही देण्यात आली.

आता सबसिडीबाबत सरकारने एक नवीन अपडेट दिलेले आहे.योजनेंतर्गत प्रति वर्ष 12 सिलिंडरसाठी 200 रुपये प्रति एलपीजी सिलिंडर अनुदान आणखी एक वर्षासाठी वाढविले जाऊ शकते. यामागे 100 हक्के LPG कव्हरेज प्राप्त करण्याचे कारण सांगितले जात आहे.

मे 2021 मध्ये, केंद्राने आर्थिक वर्ष 2023 साठी 90 दशलक्ष उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान मंजूर केले आहेत. याशिवाय, केंद्र सरकारकडून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना 1 हजार 600 रुपये किमतीचे एलपीजी सिलिंडर, मोफत प्रथम रिफिल आणि मोफत गॅस स्टोव्ह प्रदान करणाऱ्या योजनेचा विस्तार करणार आहे.

दरम्यान, यावर्षी मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाचे साक्षीदार होणार असल्याने उज्ज्वला लाभार्थ्यांना या योजनेचे 2024 आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण केले जाईल की नाही याची चिंता आहे. केंद्राने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारतातील सर्वात कमी एलपीजी कव्हरेज मेघालयात 54.9 टक्के आहे, त्यानंतर त्रिपुरा, झारखंड आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नी मुलांसह घरात गाढ झोपेत असतानाच पतीने उचलले धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना

Next Post

नेपाळमधील विमान दुर्घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
नेपाळमधील विमान दुर्घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर

नेपाळमधील विमान दुर्घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू ; अपघाताचा थरार व्हिडिओ समोर

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us