Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गॅस दरवाढीविरोधात राहुल गांधींचं ‘स्मृती’ आंदोलन

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in राष्ट्रीय
0
गॅस दरवाढीविरोधात राहुल गांधींचं ‘स्मृती’ आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली –  घरगुती गॅसच्या किंमती वाढल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपला टोला हाणलाय. या फोटोमध्ये स्मृती इराणी गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. ‘एलपीजी सिलिंडरच्या किंमती १५० रुपयांनी वाढल्याचा विरोध करणाऱ्या या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत आहे’ असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला टोला हाणलाय. RollBackHike म्हणत राहुल गांधी यांनी ही भाववाढ मागे घेण्याची मागणी केलीय. 

दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी देशात गॅस उपभोक्त्यांना जोरदार धक्का दिला. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती जवळपास १५० रुपयांनी वाढल्याचं जाहीर करण्यात आलं. ही भाववाढ लगेच लागूही झाली.

उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला स्मृती इराणी यांचा हा फोटो १ जुलै २०१० रोजीचा आहे. त्यावेळी स्मृती इराणी या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष होत्या. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष राहुल सिन्हा यांच्यासोबत त्यांनी कोलकातामध्ये आंदोलन केलं होतं. इंधनाच्या किंमती वाढल्याच्या निर्णयाविरोधात तेव्हा त्यांनी रस्ता जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए-२ सरकार सत्तेत होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी-ट्रम्प करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

Next Post

पाचोरा महाविद्यालयात नॅक समितीची भेट विविध विभागांची पाहणी, विद्यार्थी माजी विद्यार्थी व संस्थाचालकांशी साधला संवाद

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पाचोरा महाविद्यालयात नॅक समितीची भेट विविध विभागांची पाहणी, विद्यार्थी माजी विद्यार्थी व संस्थाचालकांशी साधला संवाद

पाचोरा महाविद्यालयात नॅक समितीची भेट विविध विभागांची पाहणी, विद्यार्थी माजी विद्यार्थी व संस्थाचालकांशी साधला संवाद

ताज्या बातम्या

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us