Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहमंत्र्यांनी लावला आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला ‘ब्रेक

najarkaid live by najarkaid live
January 19, 2020
in राज्य, राजकारण
0
गृहमंत्र्यांनी लावला आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला ‘ब्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मुंबईच्या नाईट लाईफबाबत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या नाईट लाईफला 26 जानेवारीपासून सुरूवात होणार होती. पण हे स्वप्न आता गृहमंत्र्यांकडून लांबणीवर जाताना दिसत आहे. यामुळे पर्यटन मंत्र्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय लांबणीवर जाणार का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीपर्यंत ‘नाईट लाईफ’ बाबतचा निर्णय घेता येणार नाही. याचा पोलीस यंत्रणेवर किती ताण पडू शकतो याची पूर्ण माहिती घेऊनच राज्य शासन निर्णय घेईल. तसेच यंत्रणा पुरेशी आहे की नाही हे बघून निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक मुंबईत येतात. त्यामुळे हा चांगला निर्णय असल्याचे अनिल देशमुख म्हणाले आहेत. पण 26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होईल असे वाटत नसल्यामुळे याचा निर्णय येत्या बुधवारी कॅबिनेट आहे त्यात घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशाची खरी समस्या लोकसंख्या नाही तर बेरोजगारी आहे’, मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

Next Post

वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी

वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us