Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही – जयंत पाटील

najarkaid live by najarkaid live
March 21, 2021
in राष्ट्रीय
0
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांचा लेटर बॉम्ब ने राजकीय वर्तुळात भूकंप
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही असं स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठीकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून वरिष्ठ नेते कमलनाथ हे उपस्थित होते. जवळपास अडीच तास महाराष्ट्रातील एकूण स्थितीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार हल्ला चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं जयंत पाटील म्हणाले यावरून तरी राष्ट्रवादी अनिल देशमुख यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘सुमारे २२ फूट लांबीचा पुरंदरचा तहनामा’ बाबत… छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एतेहासिक कागदपत्रे प्रत्यक्ष घेऊन पाहतांना अंगावर अक्षरशः शहारे येत होते….

Next Post

तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा 10 हजाराचा दंड

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा 10 हजाराचा दंड

तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा 10 हजाराचा दंड

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us