Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील म्हणजे.. संजय राऊतांची जळगावात सडकून टीका

Editorial Team by Editorial Team
April 22, 2023
in जळगाव, राजकारण
0
गुलाबराव पाटील म्हणजे.. संजय राऊतांची जळगावात सडकून टीका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : उद्या म्हणजेच २३ एप्रिल रोजी पाचोऱ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे रात्री जळगावमध्ये दाखल झाले असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह गुलाबराव पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. अजितदादा पवारांचे पुण्यात मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकले यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पण अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड आणि तोडफोड करुन मुख्यमंत्री होत असतात.’, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हे पण वाचा..

संतापजनक! वहिनी आंघोळ करीत दीर बाथरूममध्ये घुसला अन्..

धक्कादायक! मुंबईत कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही अभिनेत्रीला अटक

अक्षय्य तृतीयेला या राशीच्या लोकांना धनलाभ होईल, सर्व समस्या दूर होतील

महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यांमध्ये कोरोना ‘नियंत्रणाबाहेर’, केंद्राकडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

गुलाबराव पाटलांवर टीका:
यावेळी राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली. खरंतर गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गॅंग आहे. एक चित्रपट होता तसे हे आहे म्हणत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पाचोरा येथील सभेत आमच्यावर बोलाल तर सभेत घुसेल असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी घुसून दाखवा असे म्हंटल्यावर गुलाबराव पाटील बॅकफुटवर गेले होते.

Spread the love
Tags: #Gulabrao Patil#maharashtra #शिवसेना #उद्धव ठाकरे #राजकारण #पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील#sanjay raut#गुलाबराव पाटील#संजय राऊत
ADVERTISEMENT
Previous Post

10वी उत्तीर्णांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल

Next Post

दिवसभरात किती चपात्या खाव्यात? चपात्याबाबत ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती का? घ्या जाणून

Related Posts

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

दिवसभरात किती चपात्या खाव्यात? चपात्याबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती का? घ्या जाणून

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

December 27, 2025

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

December 25, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us