Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटलांची नारायण राणेंवर सडकून टीका ; म्हणाले…

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in Uncategorized
0
गुलाबराव पाटलांची नारायण राणेंवर सडकून टीका ; म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

“नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे”, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.

एकनाथ शिंदे हे दिघे साहेबांचे चेले आहेत. ज्या दिघे साहेबांनी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा फडकवत ठेवला, त्यांचे ते चेले आहेत. चुकीचा हवामानाचा अंदाज जसा असतो, जेव्हा पाऊस पडेल असं सांगितलं जातं, तेव्हा तो पडत नाही आणि पडणार नाही असं सांगितलं जातं, तेव्हा पडतो. तसा नारायण राणेंचा हा पोकळ अंदाज आहे, असंही पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय म्हणाले होते राणे?
‘एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. त्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा व ‘मातोश्री’चा हस्तक्षेप असतो. त्यामुळं शिंदे कंटाळले आहेत. ते मार्गाच्या शोधात आहेत,’ असं राणे यांनी म्हटलं होतं. अर्थात, शिंदे यांनी राणेंचा दावा लगेचच फेटाळला होता. हा शोध राणेंनी कुठून लावला माहीत नाही? मला निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. राणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राखी बांधून परतत असलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

Next Post

दिलासादायक : देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, वाचा ताजे आकडेवारी

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

दिलासादायक : देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, वाचा ताजे आकडेवारी

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us