Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबभाऊंनी दिला निराधार महिलेला आधार ; मुलांना दिले संपूर्ण शैक्षणिक साहित्य, पुढेही मदतीचे आश्वासन !

najarkaid live by najarkaid live
August 7, 2024
in Uncategorized
0
गुलाबभाऊंनी दिला निराधार महिलेला आधार ; मुलांना दिले संपूर्ण शैक्षणिक साहित्य, पुढेही मदतीचे आश्वासन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) अनाथांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मौजे रायपूर येथील निराधार महिलेला मदतीचा हात दिला आहे. निराधार महिला महिला रेखा सकट यांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे संपूर्ण शैक्षणिक साहित्य गुलाबराव पाटील यांनी उपलब्ध करून दिले. तसेच पुढील मदतीचे गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण परदेशी यांनी या महिलेविषयी गुलाबराव पाटील यांना सांगितले होते.

मौजे रायपूर येथील निवृत्ती रामदास सकट यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. अशावेळी रेखासकट यांच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. गावात दोन वेळ भाकरी मागून आपल्या मुलांचे पोट त्या भरत होत्या. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते त्यांच्या आईकडे नेरी येथे राहत आहेत. नेरी येथून त्या मौजे रायपूर येथे प्रत्येक अमावस्याला मागण्यासाठी येत असतात. त्यांची परिस्थिती बिकट असल्याची माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रवीण परदेशी यांच्या लक्षात आली. प्रवीण परदेसी यांनी ही बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले. गुलाबराव पाटील यांनी लगेच याची दखल घेऊन एका सकट यांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारे संपूर्ण साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच पुढील मदतीचे आश्वासन देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेस्क्यू करतांना कोब्राचा सर्पमित्राला दंश केल्याने दुर्दैवी मृत्यू ; घटना कॅमेऱ्यात कैद

Next Post

स्वप्निल पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड, प्रतापराव पाटलांनी दिल्या शुभेच्छा देत केला सत्कार !

Related Posts

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us