Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

najarkaid by najarkaid
December 1, 2023
in राज्य
1
पाचोऱ्यातील फौजदाविरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अनेकदा एखाद्या गुन्ह्याच्या घटनेत संबंध नसतांना देखील गुन्ह्यात FIR मध्ये नाव घातले जाते नेमकं काय करावं, कसं करावं याबाबत माहिती नसते नेमकं अशा वेळी काय करायला हवं याबाबत माहिती नसल्याने अनेकजन अडचणीत येतात, अशावेळी त्यावर प्रतिउत्तर कलम काय? गुन्ह्यात नसताना एफआयआरमध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय? याबाबत माहिती असणं आवश्यक आहे.

कोणीही एखाद्या व्यक्ती विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याकरिता पोलीस ठाण्यात आले तरी पोलिसांना प्रथम असा गुन्हा दाखल करून घ्यावा लागतो. त्यानंतर तपासामध्ये सदरचा गुन्हा खरा आहे की खोटा आहे याबाबतची वस्तुस्थिती समोर येते.

हे पण वाचा.….

गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

जर तपासांती सदरचा गुन्हा खोटा आणि द्वेषबुद्धीने दाखल केलेला आहे असे निष्पन्न झाले तर पोलीस गुन्ह्यांचा शेवट “खटल्यासह ब समरी”(B final with Prosecution) असा करतात. यामध्ये सदर व्यक्तीने दाखल केलेला गुन्हा खोटा असून त्याचे विरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 182 आणि 211 प्रमाणे कारवाई करण्यात यावी असा रिपोर्ट मेहरबान न्यायालयाला देऊन त्याचे विरोधात खटला दाखल केला जातो. पुढे या खटल्यावर कोर्टात सुनावणी होऊन त्यानुसार असा खोटा गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीबाबत कोर्ट योग्य तो निर्णय देते.

याशिवाय ज्या व्यक्ती विरोधात असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे अशी व्यक्ती स्वतः हाय कोर्टात एफ आय आर क्वाशिंग करिता भारतीय प्रक्रिया संहिता कलम 482 अन्वये प्रकरण दाखल करू शकते, जर पोलीस तपासात व न्यायालयात योग्य व पूरक पुरावे सादर केल्यास सदर दाखल खोटी फिर्याद रद्द करण्याचे आदेश मे. न्यायालय देते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात ४५३९ पदांसाठी भरती ; जळगावात ‘१५०’ जागा रिक्त

Next Post

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?

Comments 1

  1. Pingback: राज्यात पुन्हा पावसाची शक्यता ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ - Najarkaid

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us