Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुडन्यूज ; घरगुती गॅस सिलेंडर तब्बल २०० रुपयांनी स्वस्त

najarkaid live by najarkaid live
August 29, 2023
in राज्य
0
गुडन्यूज ; घरगुती गॅस सिलेंडर तब्बल २०० रुपयांनी स्वस्त
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वत्र महागाईने डोकं वर काढलं असतांना केंद्र सरकारने दिलासा देणारी एक बातमी दिली असून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर आता सबसिडी मिळणार असून यापुढे तब्ब्ल २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे काही प्रमाणात गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून घरगुती वापराच्या सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना या सबसिडीचा फायदा होणार आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजापासून ते अन्नधान्यांपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सर्वच वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत.

दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट कोलमडलं आहे. मात्र वाढत्या महागाईत दिलासा देण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारकडून सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. याचा एक भाग म्हणून आता घरगुती वापराच्या सिलिंडरवर दोनशे रुपये सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.दर हजार रुपयांवर येण्याची शक्यता सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 1100 ते 1200 रुपये एवढे आहेत. गॅसवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळाल्यास गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर एक हजार रुपये एवढे होऊ शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

Next Post

मंत्रालयातील आंदोलनाने उडाली तारांबळ ; आंदोकांनी उड्या घेतल्या, सुरक्षा जाळ्या असल्याने अनर्थ टळला…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
मंत्रालयातील आंदोलनाने उडाली तारांबळ ; आंदोकांनी उड्या घेतल्या, सुरक्षा जाळ्या असल्याने अनर्थ टळला…

मंत्रालयातील आंदोलनाने उडाली तारांबळ ; आंदोकांनी उड्या घेतल्या, सुरक्षा जाळ्या असल्याने अनर्थ टळला...

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us