Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याच्या मुलीच्या पॅनलचा जळगावात पराभव

Editorial Team by Editorial Team
December 20, 2022
in जळगाव, राजकारण
0
गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या भाजप नेत्याच्या मुलीच्या पॅनलचा जळगावात पराभव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत असून यात संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणूक यशस्वी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा परभव झालेला आहे चंद्रकांत पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांच्या ग्राम विकास पॅनलचा पराभव स्वीकारावा लागला आहे.

भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. तर भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या आहेत. त्यात लोकनियुक्त सरपंच पदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे. त्यामुळे सी आर पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांना गावातच पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा आहे.

जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत निवडणुकीत सी आर पाटील यांच्या कन्येचा पॅनल निवडणूक रिंगणात होता. गुजरातच्या निवडणूक प्रक्रियेत मोलाचा वाटा असलेल्या सी आर पाटलांच्या कन्या निवडणूक रिंगणात असल्याने संपूर्ण राज्याचे मोहाडीच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते.

हे पण वाचा..

महाराष्ट्र हादरला ! घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेत तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार

थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी

सावधान ! महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल ‘ही’ शिक्षा

सामान्य रुग्णालय जळगाव येथे नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) च्या ४० जागा ; शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्र जाणून घ्या….

मोहाडी गावात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. विशेष म्हणजे सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

थांबा..! बाळाला कफ सिरप प्यायल्या देताय? आधी वाचा ‘ही’ बातमी

Next Post

ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे देते ‘ही’ मोफत सुविधा.. तुम्हाला आहे का माहिती? नसेल तर जाणून घ्या आताच??

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

ट्रेन उशिरा आल्यावर रेल्वे देते 'ही' मोफत सुविधा.. तुम्हाला आहे का माहिती? नसेल तर जाणून घ्या आताच??

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us