Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गुगल’वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा…

najarkaid live by najarkaid live
November 21, 2023
in राज्य
0
‘गुगल’वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा…
ADVERTISEMENT

Spread the love

आज बहुतांश लोक स्मार्ट फोनचा वापर करतात… स्मार्ट फोन आला म्हणजे इंटरनेट आलेच समजा… इंटरनेट शिवाय स्मार्ट फोन कोणी वापरातच नाही… जगभरातील जवळपास लोकापर्यंत इंटरनेटचं जाळं पोहोचलं आहे. गूगलवर माहिती शोधणे, माहिती मिळवणे यासह अनेक गोष्टी शोधल्या जातात मात्र गुगलवर काही शब्द सर्च करणे खूप महागात पडू शकतात. गुगल (इंटरनेट) वर काही चुकीचे शब्द सर्च केल्याने थेट तुरुंगवारीही  होऊ शकते.

या गोष्टी सर्च करू नये

गुगलवर सर्वच बाबींची माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, बेकायदेशीर मजकूर शोधल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकता.उदाहरण सांगायचं झालं तर गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असं सर्च करणं महागात पडू शकतं.भारतात या गोष्टी करणे बेकायदेशीर आहे त्यामुळे अशा बाबी शोधणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते.

चाइल्ड पोर्नोग्राफी

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कठोर कायदे आहेत. तुम्ही चुकूनही याबाबत मजकूर सर्च केल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.तुम्ही काय सर्च करतात याबाबत संपूर्ण तपशील संबंधित विभागाला तात्काळ मिळतो आणि असे कंटेन्ट तुम्ही सर्च केल्यास तुम्हाला पोलीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करतील.

गर्भलिंग तपासण्याबाबत सर्च करणे

भारतात गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कारणासाठी तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

कस्टमर केयर सर्च करणे टाळा

आजकाल बहुतांश कंपन्या ग्राहक सेवेच्या सुविधा देतात. अनेकदा युजर ग्राहक सेवेसाठी इंटरनेटवर संबंधित नंबर सर्च करतात. मात्र, याचा गैरफायदा काही जण घेतात.काही जण इंटरनेटवर seo च्या मदतीने बनावट वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर बनावट नंबर उपलब्ध असतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे टाळले पाहिजे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील २३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; पोलिस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर पोलिस अधीक्षकांचा समावेश, संपूर्ण यादी वाचा

Next Post

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us