Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण

najarkaid by najarkaid
October 6, 2019
in जळगाव, राजकारण
0
गिरणा व मन्याडच्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार – मंगेश चव्हाण
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव- तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्रात एकावेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहतशहरातील व ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरिषभाऊ महाजन व खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिरणा वमन्याड च्या परिसरात सिंचन सुबत्ता आणणार असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष व महायुतीचे चाळीसगाव मतदारसंघातील उमेदवार मंगेश रमेशचव्हाण यांनी उंबरखेड-सायगाव गटाच्या सायगाव याठिकाणी झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात केले.

त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी, उपसरपंच पैलवान नथु पैलवान, शिवसेना नेते धर्माबापू काळे, पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, मार्केट संचालक रवी आबा पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, किशोर पाटील, बाळासाहेब मगर, रिपाई नेते व नगरसेवक आनंद खरात, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, बापू आहिरे, संजय पाटील, चीरागुद्दिन शेख, भास्कर पाटील, तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुका अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, बूथशक्ती केंद्र प्रमुख दिनेश माळी, मनोज साबळे, रवींद्र पाटील, मनोज गोसावी, व सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मंगेश चव्हाण म्हणाले की, तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवार, आरोग्यासाठी सुसज्ज प्रथमोपचार केंद्र विद्यार्थ्यांसाठी भव्य अभ्यासिका शिष्यवृत्ती योजना, दळणवळणासाठी रस्ते, सांडपाण्यासाठी गटारी व विकसनशील तालुका घडवून समाजातील तळागळातील व्यक्ती पर्यंत सर्व शासकीय योजना पारदर्शकपणे पोहोचविण्याचे काम करेल. यासाठी आपणा सर्वांची साथ व मायबाप जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाडी-शेवाळे-सातगाव-शिंदाड येथील सुमित किशोर पाटील यांच्या प्रचार रॅलीस प्रचंड प्रतिसाद.

Next Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचाराचा खंडोबाला नारळ वाढवून प्रारंभ

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us