Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरणाई शिक्षण संस्थेच्या निकालाची अखंड परंपरा कायम

najarkaid by najarkaid
July 30, 2020
in शैक्षणिक
0
गिरणाई शिक्षण संस्थेच्या निकालाची अखंड परंपरा कायम
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- गिरणाई शिक्षण संस्थेने  दरवर्षी प्रमाणे दहावीच्या निकालाची आपली अखंड परंपरा कायम राखुन कै.परशराम कोंडीबा शिंदे माध्यमिक विद्यालयाच्या कु.स्वाती संजय माळी ने ९९.४०% मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला असून शिंदे विद्यालयातील एकूण १४१ विध्यार्थी परीक्षेस मार्च २०२० मध्ये बसले होते.त्यापैकी १४० विध्यार्थी उत्तीर्ण झाले.असून विद्यालयाचा निकाल ९९.२९% एवढा लागला आहे.९०% पेक्षा जास्त गुण मिळालेले ४४ विद्यार्थी तसेच ७५% पेक्षा जास्त गुण मिळालेले ६८ विध्यार्थी आणि ६०% पेक्षा जास्त गुण २२ व ४५% पेक्षा जास्त ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून

१) स्वाती संजय माळी- ९९.४०%

२)स्मिता कृष्णा वाघ- ९६.६०%

३)पियुष उत्तमराव पाटील-९६.२०%

४)मानसी चंद्रकांत पाटील ९६.०%

५)जान्हवी जगदीश पाटील ९५.०%

हे पहिले पाच सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीआहेत. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तात्यासो. पंडितराव शिंदे यांच्यासह,उपाध्यक्ष निरज मुनोत,सचिव ऍड. जे.डी.काटकर, प्रा.शिवाजी शिंदे,बापूसो.सतिष शिंदे,भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे,मुख्याध्यापक एस.व्ही.गिते,व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us