Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाची पर्वणी : तयारीचा घेतला आढावा

najarkaid by najarkaid
December 20, 2024
in जळगाव
0
गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनस्थळी दि. 31 डिसेंबर रोजी प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लार्इव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तयारीने वेग घेतला आहे. या तयारीचा आज महसूल व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेवून आवश्यक त्या सूचना दिल्यात.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  नवनाथ सोनवणे,  निवासी उपजिल्हाधिकारी  भिमराज दराडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. रावळ, उपजिल्हाधिकारी श्री.  गोसावी,   शाखा अभियंता श्री. अहिरे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्टेनो श्री. बुआ यांची प्रत्यक्ष स्थळी जावून तयारीचा आढावा घेतला.

जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवर असलेल्या बेटावर पर्यटनस्थळाच्या हिरवळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
22 एकर वरील विस्तीर्ण परिसरात हा सोहळा रंगणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून रात्री 8 ते 12 दरम्यान प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळ गाठण्यासाठी वाघूरच्या पाण्यातून बोटीच्या माध्यमातून जावे लागणार आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटरवर असलेल्या सुंदर बेटावर हे पर्यटनस्थळ असून तेथे हा संगीत सोहळा होत आहे.

प्रेक्षकांकडून प्रतिसाद
जळगाव जिल्ह्यात अजय-अतुल यांचा पहिल्यांदाच लार्इव्ह कार्यक्रम होत असून प्रेक्षकांकडून प्रतिसाद देखील मिळत आहे. हा देखणा सोहळा यशस्वी करण्यासाठी व पर्यटन वाढीला चालना मिळावी यासाठी प्रशासनाने देखील पुढाकार घेतला आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. अजय-अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीचा लाईव्ह कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा; अधिक माहितीसाठी (9096961685), (9511770619) किंवा (7559225084) येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे लोक न्यायालयात १००३ प्रकरणांचा निपटारा

Next Post

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन!

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us