Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गौऱ्यापाडा येथे मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा उत्साहात

najarkaid live by najarkaid live
November 27, 2021
in Uncategorized
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गौऱ्यापाडा येथे  मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 27 (प्रतिनिधी) – जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मानव विकास मिशन, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड़ा तालुक्यातील दुर्गम भागातील गौऱ्यापाडा येथे मधुमक्षिका पालन जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुधीर पाटील तर प्रमुख पाहुणे जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मधुमक्षिका पालन, त्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सोदाहरण सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. गौऱ्यापाडा गांव व परिसरातील लाभार्थी आदिवासी बांधवांनी मधुमक्षिका पालन संदर्भात तज्ज्ञांसोबत चर्चा करून शंकाचे निरसन करून घेतले. हा कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमासाठी गावातील पोलिस पाटील नानसिग किसन बारेला,दारासिंग बारेला, मगन बारेला, सिमसिग बारेला, जामसिग बारेला, बाळकृष्ण चौधरी, रूपेश पाटील, जिजाबराव पाटील, विक्रम अस्वार व ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सुरवाडे यांनी केले .गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी चंद्रकांत चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

Spread the love
Tags: गांडी रिसर्च फाउंडेशन जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

3.7 कोटी रुपयांचे परकीय चलनाची तस्करी करणारे दोन जण ताब्यात

Next Post

पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी ; EPFO ने घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी ; EPFO ने घेतला ‘हा’ निर्णय

पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी ; EPFO ने घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us