Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणेश कॉलनी परिसरातील खुल्या जागेवरील सांडपाण्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

najarkaid by najarkaid
October 1, 2020
in जळगाव
0
गणेश कॉलनी परिसरातील खुल्या जागेवरील सांडपाण्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनीधी)— येथील गणेश कॉलनी परिसरात
नगर परिषदेच्या खुल्या जागेमध्ये स्थानिक नागरिकांनी
सांडपाणी सोडले असुन या नागरिकांनच्या आडमुठे धोरणा विरूध्द पाचोरा नगर परिषदेने तिन महिन्या अगोदर स्थानिक रहिवाशांनी नोटीसा बजावल्या आहेत तरी परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन या आडमुठपणा करणार्‍या नागरिकांवर नगरपालिकेने कठोर कारवाहीची पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली असतांनाच आज  अखेर लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी परिसराची पाहाणी करून प्रश्न मार्गी लावला.

पाचोरा शहरातिल गणेश काॅलनी हा परिसर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या मागे असलेला भाग असुन नगरपालिका वार्ड रचनेप्रमाने प्रभाग क्रमांक १ मध्ये येते या भागात नगरसेवक म्हणुन माजी आमदार दिलिप वाघ यांच्या सौभाग्यवती सौ.सुचेता वाघ व अशोक मोरे हे राष्टवादी पक्षाकडुन निवडुन आले आहे.शहरात सध्या विकास कामांनी जोर धरला असुन शहरातिल मुख्य रस्ते व भुमिगत गटारीचे काम प्रगतिपथावर आहे.अशात गणेश काॅलनी भागात नगरपालिकेच्या खुल्या भुखंडात त्याच परिसरातिल नागरिकांच्या गटारीचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असुन रहिवाशांनाच याचा ञास होत आहे.वेळोवेळी तक्रारीपण झाल्या माञ विषय मार्गी लागत नव्हता.आज लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल,उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी घटनास्थळी जाउन वस्तुस्थीती जाणुन घेतली.नगराध्यक्षांनी ताबडतोब गटारीच्या पाण्याचा निचरा कसा होईल याच्यावर उपयायोजना केली तसेच खुल्या भुखंडात साचलेल्या घाण पाणी आणी दलदलिमुळे आरोग्य धोक्यात आल्याने या भागात मुरूम टाकुन परिसर स्वच्छ करण्याच्या यंञणेला सुचना दिल्या.लवकरच हा परिसर स्वच्छ होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त करित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मारवडला सट्टा व अमळगाव येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल,एकाला अटक

Next Post

जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिल तर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना ट्विटर द्वारे निवेदन

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिल तर्फे  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना ट्विटर द्वारे निवेदन

जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिल तर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना ट्विटर द्वारे निवेदन

ताज्या बातम्या

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us