Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर ! सोने-चांदी झाली स्वस्त, ‘हे’ आहेत जळगावमधील प्रति तोळ्याचा भाव

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in Featured, जळगाव
0
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी  : जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत. सुवर्णनगरी असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने व चांदी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.

मागील गेल्या काही दिवसात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहे. सोने 47 हजार रुपये प्रतितोळा तर चांदी 63 हजार रुपये प्रतिकिलोच्या घरात आली आहे.

कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सराफ बाजारात एरवी होणाऱ्या उलढालीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी उलाढाल वाढली आहे.

जळगाव सराफ बाजारात आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७ हजार ४५० रुपये आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव ६३ हजार ३१० रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विविध मागण्यांसाठी खा. उन्मेश पाटलांनी घटली रेल्वे बोर्ड चेअरमनची भेट

Next Post

मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

मी जे करताेय ते चुकीचे आहे पण...! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us